पुणे : फेब्रुवारी आणि मार्च मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वी चा निकाल जाहीर झाला असून, त्यात 91.88 टक्के निकाल लागला आहे. त्यात पुण्या एकदा मुलींनी बाजी मारली असून, मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 5.07 टक्के अधिक लागला आहे. (In the 12th examination, girls again beat the competition)
(सविस्तर बातमी थोड्यावळात अपडेट होत आहे)