बारावीचा निकाल दुपारी ऑनलाईन जाहिर होणार ; कसा पाहाल निकाल

  • HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) गुरुवारी जाहीर होणार आहे.  दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. (12th result will be declared online tomorrow)

 

निकाल ‘येथे’ पाहता येणार :

Maharesult.nic.in

hsc.maharesult.org.in

hscresult.mkcl.org

 गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार असून,  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आल्या आहेत.  यंदा 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. (12th result will be declared online tomorrow)

निकाल ‘येथे’ पाहता येणार :

Maharesult.nic.in

hsc.maharesult.org.in

hscresult.mkcl.org

 निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहेत. (12th result will be declared online tomorrow)

*बांधकाम करणाऱ्यांना मोठा दिलासा ; एनए परवान्याच्या कटकटीतून होणार सुटका*👇👇
https://www.mhtimes.in/na-license-will-not-be-required-for-construction/

Local ad 1