जिल्हाधिकारी कोण हाऊ शकतो.. त्यांना मिळणार वेतन आणि सुविधा जाणून घ्या…

IAS ःOFFICER म्हणजे प्रशासनातील सनदी अधिकारी पदासाठी द्यावी लागणारी परिक्षा म्हणजे जगातील प्रमुख कठीण परीक्षांपैकी एक UPSC (Civil Services Exam) परीक्षा असते. म्हणूनच प्रचंड मेहनतीनंतर IAS होण्याची संधी मिळत असते. तरीही देशातील लाखो तरुण तरुणी IAS होण्याचे स्वप्न बघतात परंतु त्यातील काही तरुणच यशस्वी होतात. त्यानंतर IAS झाल्यानंतर वेतन किती मिळतो, सुविधा काय असतात जाणून घेऊया… (Who can be a Collector.. Know the salary and facilities they will get…)

 

 

 

प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळवण्यासाठी UPSC परीक्षा गुणवत्तेने उतिर्ण व्हावे लागते. या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची त्यांच्या गुणवत्ता आणि प्राधान्याच्या आधारावर विशिष्ट सेवेसाठी निवड केली जाते. (Who can be a Collector.. Know the salary and facilities they will get…)

 

 

जिल्हास्तरावरील महसूल व्यवस्थापनाशी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी हे सर्वात मोठे पद आहे. जिल्ह्याचा कारभार चांगल्या प्रकारे सांभाळणे हे त्यांचे काम आहे. त्यामुळेच जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. (Who can be a Collector.. Know the salary and facilities they will get…)

महसूल न्यायालय, मदत आणि पुनर्वसन कार्य, जिल्हा बँकर समन्वय समितीचे अध्यक्षपद, जिल्हा नियोजन केंद्राचे अध्यक्षपद, भूसंपादन आणि जमीन महसूल गोळा करण्यासाठी मध्यस्थ, जमिनीच्या नोंदीशी संबंधित व्यवस्था, कृषी कर्जाचे वितरण, उत्पादन शुल्क खात्याच्या कामावर लक्ष ठेवून ते अधिकाऱ्यांकडून काम करुन घ्यावे लागते. (Who can be a Collector.. Know the salary and facilities they will get…)

 

जिल्हाधिकाऱ्यांना मिळणार पगार आणि सुविधा…

7 व्या वेतन आयोगानुसार जिल्हाधिकाऱ्यांचे वेतन सुमारे 80 हजार रुपये (जिल्हाधिकारी वेतन) आहे. मात्र, तो कॅबिनेट सेक्रेटरी पदावर पोहोचेपर्यंत त्याचा पगार अडिच लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. तसेच सरकारी बंगला, शासकीय वहान, घरासाठी नोकर, कार चालक, याशिवाय बंगल्यावर माळी, शिपाई, स्वयंपाकी आणि इतर कामांसाठी सहाय्यकांची सुविधा उपलब्ध आहे.

Local ad 1