IPL 2023 Auction । २०२३ चा आपीएल लिलाव कधी होणार? जाणून घ्या…

IPL 2023 Auction । इंडियन प्रिमीयर लीग म्हणजेच 20-20 आयपीएल (IPL) क्रिकेट लीग. आगीमी वर्ष म्हणजेच 2023 मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या खेळाडुंचे लिलाव होत होणार आहे. आगामी आयपीएल 2023 (IPl 2023) स्पर्धेसाठीचे लिलाव (IPL 2023 Auction) 16 डिसेंबर रोजी बंगळुरू येथे होणार असल्याची माहिती समोर आली आहे.  (When will the IPL auction 2023 take place? Find out…)

 

 

 

 आयपीएल 2022 च्या महालिलावावेळी संघाना 90 कोटी इतकी रक्कम देण्यात आली होती. यंदा ही रक्कम 95 कोटी असून, संघ आपल्या खेळाडूंच्या ट्रेडींगनंतर ही रक्कम कमी-जास्त होऊ शकते. कोरोनामुळे दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे आयपीएलची स्पर्धा निर्बंधाखाली झाली होती. (When will the IPL auction 2023 take place? Find out…)

 

 

 आयपीएल 2022 प्रेक्षकांसह झाली असली तरी आता निर्बंध आणखी कमी झाल्याने यंदाचा हंगाम आणखी दमदार रित्या पार पडणार अशी दाट शक्यता आहे. यंदाही 10 संघ असणार असून नव्या दोन संघामुळे आयपीएल 2022 रंगतदार झाली ज्यानंतर यंदाही आयपीएल 2023 आणखी चुरशीची होण्याची शक्यता आहे. (When will the IPL auction 2023 take place? Find out…)

Local ad 1