District Police Recruitment। जिल्हा पोलिस भरतीतील वाहन चालक पदासाठी रविवारी लेखी परीक्षा

District Police Recruitment । नांदेड : जिल्हा पोलिस भरतीतील चालक या पदासाठी उद्या रविवारी (दि.26 मार्च) लेखी परिक्षा होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या (Swami Ramanand Tirtha Marathwada University) इन्डोअर हाॅल येथे होणार आहे. (Sunday written exam for the post of vehicle driver in district police recruitment)

 

District Police Recruitment
District Police Recruitment

 

उमेदवारांनी परिक्षा केंद्रावर सकाळी साडेसहा वाजता रिपोर्ट करणे आवश्यक आहे. विलंबाने हजर होणाऱ्या उमेदवांना प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांना प्रवेश पत्र प्राप्त झालेले नाही, अशा उमेदवारांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील (Offices of the Superintendent of Police) नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Sunday written exam for the post of vehicle driver in district police recruitment)

Local ad 1