अंमळनेर येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळ साहित्य परिवाराच्या कवी संमेलनातील सादरीकरणाने वेधले लक्ष

अंमळनेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ साहित्य रसिक परिवाराचे अंमळनेर येथे आयोजित चौथे राज्यस्तरीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कविसंमेल्लनात राज्यभरातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळतील कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. हे कविसंमेलन अंमळनेर शहरात मंगळग्रह सेवा संस्थानात आयोजित करण्यात आले होते. (State Road Transport Corporation Sahitya Parivar’s presentation at the poet’s meeting attracted attention)

 

 

 

छत्रपती संभाजीनगर, कराड, सांगोला, परभणी, एरंडोल, राजुरा, गंगापूर, मुंबई, अहमदपूर, सटाणा, जळगाव, करमाळा, श्रीवर्धन, मुंबई, श्रीरामपूर, वसमत, रायगड, पनवेल, अंमळनेर इत्यादी ठिकाणाहून मान्यवर कवी उपस्थित होते. कार्यक्रमास जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक जगणोर  DYSP राजेंद्र जाधव, राकेश शिवदे, मंगला उदामले, शर्मिष्ठा पोळ, अंमळनेर आगार प्रमुख पठाण हे मान्यवरांची उपस्थिती होती. (State Road Transport Corporation Sahitya Parivar’s presentation at the poet’s meeting attracted attention)

 

 

मंगला उदमले (मुंबई), इब्राहिम खान (गंगापूर), बद्रीनाथ भालगडे, सुरेश बिले  (कणकवली), शर्मिष्ठा पोळ (कराड), रविंद्र सोनाळे (मुरुड), अब्दुल करीम सय्यद (करमाळा), राहुल इंगोले-, किशोर राठोड,महादेव ढोणे (राजुरा), प्रमोद बाविस्कर, शिल्पा काकडे, आबा पांचाळ (वसमत), R.N. कांबळे (पाथरी), महानंदा केंद्रे (परभणी), गुलाब बच्छाव (मुंबई), सरिता प्रमोद पाटील (जळगाव), श्रीमंगले डी. व्ही., ज्ञानेश्वर रोकडे  (लासलगाव), नाशिक, भ.प.लोंढे महाराज मालेगाव, यशोदा ताई पांढरे, जळगाव, सुभाष पगारे- मालेगाव आगार नासिक विभाग, राजू पाटील पाचोरा, उषा शिंदे, अंमळनेर, मंजुषा शिंदे अंमळनेर, कपिल त्र्यांबक गोंधळे (छत्रपती संभाजीनगर), जगदीश मागाडे (सांगोला आगार),  महेश आंबेकर (छत्रपती संभाजीनगर), राजेंद्र जाधव, कोपरगाव आगार, दिनेश आशा जगन्नाथ मोरे (जळगाव), प्रमोदिनि किनाके (यवतमाळ), महानंदा केंद्रे (परभणी), डी जे मोरे (छत्रपती संभाजीनगर), राजेंद्र बडगुजर (अमळनेर), मीठू आंधळे श्रीवर्धन , शीतल पाटील (अमळनेर व मनोज पाटील तसेच सचिन ढेरे यांची उपस्थिती होती.

Local ad 1