तुमच्या ‘त्या’ लोकशाहीचे श्राद्धच घाला, (Parliamentary Democracy) सामानातून खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : विरोधकांना संसदेत अनेक विषयांवर बोलायचे आहे, (Parliamentary Democracy)  पण सरकार पक्ष पेगॅससची ढाल पुढे करून या सर्व विषयांपासून पळ काढत आहे. हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण अजिबात नाही. संसदेतील गोंधळाचे खापर विरोधकांवर फोडून तुमच्या ‘त्या’ लोकशाहीचे श्राद्धच घाला, अशा शब्दात  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut ) यांनी आजच्या सामनातील अग्रलेखातून (Saamana editorial today) केंद्र सरकारवर हल्लाबो केला आहे.

 

 

‘पेगॅसस’ (Pegasus software) हा काय मुद्दा आहे काय? त्याचा सामान्य जनतेशी काय संबंध? असे सरकार पक्षाचे म्हणणे आहे. आता राष्ट्रीय सुरक्षा हा जर राष्ट्रहिताचा मुद्दा होत नसेल तर काय बोलायचे? असा सवा उपस्थित केला आहे. ‘पेगॅसस’ हेरगिरी प्रकरण हे राष्ट्रीय सुरक्षेचे गंभीर प्रकरण आहे. (The ‘Pegasus’ espionage case is a serious matter of national security.) इस्त्रायलकडून ‘पेगॅसस’ खरेदी करून भारतातील राजकारणी, पत्रकार, लष्करी अधिकारी यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. (Indian politicians, journalists and military officials were kept under surveillance by buying Pegasus from Israel.) हे सरकारला वाटते तितके सोपे प्रकरण आहे काय? या विषयावर संसदेत चर्चा व्हावी व पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी त्यावर खुलासा करावा, ही विरोधकांची मागणी लोकशाहीला धरूनच आहे, पण सरकार ऐकायला तयार नाही. (Parliamentary Democracy)

 

सामना अग्रलेख – संसद का चालत नाही? लोकशाहीची नवी व्याख्या!

 

लोकशाही, संसदीय संकेत, विरोधकांच्या भावना पायदळी तुडवून पुन्हा आम्हीच लोकशाहीचे रक्षक, असे सरकार पक्ष बोलत आहे. जासुसी प्रकरणावर संसदेत चारेक तास चर्चा झाली व सरकारने उत्तर दिले तर काय बिघडणार आहे? विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेण्याची संधी सरकारला मिळेल, पण सरकार तेही करायला तयार नाही. मग लोकशाहीचे मारेकरी कोण?, असा सवाल केला आहे. (Parliamentary Democracy)

 

Local ad 1