पिकांच्या नुकसानाची माहिती कंपनीला “या” नंबरवर 72 तासांतच द्या.. Crop insurance
नांदेड : पिक विमा उतरवला आहे. नुकसान होऊनही कंपनी विम्याचा दावा नाकारतात, असा सूर शेतकऱ्यांचा असतो. परंतु विमा कंपन्या नियमावर बोट ठेवून दावा फेटाळत असतता. त्यामुळे आता अतिवृष्टीने झालेल्या मुकसानाची माहिती वेळीच दिल्यास कंपनीला दावा नाकारता येणार नाही. पिका विमा उतरवला आहे, त्या क्षेत्राचे नुसकान झाले आहे, त्या शेतकऱ्यांनी 18001035490 या टोल फ्री क्रमांकावरस संपर्क करुन पुर्व सूचना द्यावी..
Crop insurance is removed. However, the company does not pay the insurance amount, the insurance companies reject the boat insurance claim on the rules. Therefore, the company will not be able to deny the claim if the damage caused by excessive rainfall is reported to the company in time.
नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टीअ झाली आहे. त्याेमुळे नदी नाल्यांना पूर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यनता निर्माण झाली आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्या नुकसानीची पुर्वसुचना संबंधीत विमा कंपनीस 72 तासामध्ये कळवावी, (Report the loss to the company within 72 hours .. otherwise you will not get insurance ..!) असे आवाहन जिल्हा धिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा (Crop insurance) योजनेंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यारस, भुस्खालन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन केले जातात. या जोखीमेंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहिर किंवा पुराचे पाणी शेतात शिरुन, शेत दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो.
Under the Pradhan Mantri Pik Bima Yojana, crop losses due to natural calamities like floods, landslides, hailstorms and storms are dealt with individually by the Punchnama.
नुकसानीची येथे पुर्व सूचना
विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्यात पीक नुकसानीची माहिती / पुर्वसुचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यासाठी पीक विमा धारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन Crop Insurance हे अॅप डाउनलोड करुन त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर किंवा supportagri@iffcotokio.co.in या पत्यावर ई-मेलवर नुकसानीची पुर्वसुचना दयावी किंवा कृषी विभाग व महसूल विभागास याबाबत माहिती कळवावी, असेही आवाहन डाॅ. इटनकर यांनी केले आहे.