आश्चर्य ना ..! पुण्यात मार्च महिन्यात पाऊस .. विश्वास बसत नाही ना ?

पुणे : सोमवारी सायंकाळी पासूनच वातावरण बदल जाणवत होता तर रात्री सव्वा सातच्या सुमारास शहरातील विविध भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू झाल्या आहेत त्यामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली आहे. (Rain started in various parts of Pune)

Local ad 1