PLFS 2023-24 महाराष्ट्रच्या रिपोर्टने उघड केलं धक्कादायक वास्तव !
महाराष्ट्रात शहरी महिलांचा रोजगारात कमी सहभाग
पुणे : केंद्र सरकारच्या पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS) 2023-24 च्या माहितीवरुन महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी महिलांच्या कामगार सहभागामध्ये मोठी तफावत दिसून आहे. (Maharashtra Labour Force Survey) महिला सक्षमीकरण, शिक्षण, आणि रोजगाराच्या बाबतीत सरकार अनेक योजना राबवत असली, तरी प्रत्यक्षातील स्थिती मात्र अजूनही असमतोल दर्शवते. (plfs maharashtra urban women employment gap)
असा झाल सर्वेक्षण
नमुना तपशील या सर्वेक्षणासाठी महाराष्ट्रात एकूण 1,008 सॅम्पल युनिट्स (FSUs) निवडण्यात आले. त्यामध्ये 448 गावे (ग्रामीण) आणि 560 शहरी समाविष्ट आहेत. यातून मिळालेली माहिती ही राज्यातील श्रम बाजाराचे प्रतिनिधित्व करते. (plfs maharashtra urban women employment gap)
UIDAI चं mAadhaar अॅप वापरून मोबाईल नंबर व्हेरिफाय करा – आता अगदी सोपं !