पुण्यातील नदी सुधार प्रकल्पामुळे नैसर्गिक प्रवाह धोक्यात !

नाईक बेटाजवळ नदीचा प्रवाह बंद झाल्याने नदी सुधार प्रकल्पावर खा. मेधा कुलकर्णी यांची महापालिकेवर टीका. झाडी तोड, कॉंक्रिटीकरण, वाहतूक कोंडी आणि अनधिकृत बांधकामावर सवाल.
Read More...

मोठी बातमी : पुणे शहरातील ११ हजार पथविक्रेत्यांना बिल आकारणी होणार

पुण्यात नगर पथ विक्रेता समितीची पहिली बैठक पार पडली. ११ हजार अधिकृत पथ विक्रेत्यांना व्यावसायिक बिल दिले जाणार असून, साडे तीन हजार परवाना धारकांचे सर्वेक्षणही होणार आहे. 
Read More...

पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्र सरकारची मंजुरी ; वनाज – चांदणी चौक आणि रामवाडी – वाघोली नवीन मार्ग

पुणे मेट्रो टप्पा-२ ला केंद्राची मंजुरी; वनाज-चांदणी चौक आणि रामवाडी-वाघोली मार्गांसाठी ₹३,६२६ कोटींचा प्रकल्प पुढील ४ वर्षांत पूर्ण होणार.
Read More...

महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर

MASMA ची वार्षिक सभा कोल्हापुरात उत्साहात पार. अमित कुलकर्णी नवे अध्यक्ष. महाराष्ट्रातील १००+ सौर ऊर्जा उद्योजकांचा सहभाग.
Read More...

राज्य सरकारचा ‘प्रभागराज’ ! महापालिकांच्या निवडणुकांत सत्ताधाऱ्यांचा डाव? 

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांपूर्वी प्रभागरचना करण्याचा अंतिम अधिकार आयुक्तांकडून सरकारकडे; राजकीय परिणामांची शक्यता.   
Read More...

प्रशिक्षणार्थी महिलांनी वारीतील वयोवृद्ध वारकऱ्यांची केली मसाज सेवा

बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रशिक्षणार्थींनी आषाढी वारीत वयोवृद्ध वारकऱ्यांना मोफत मसाज सेवा देत सामाजिक बांधिलकी जपली. हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद.
Read More...

खडकवासला धरण साखळीमध्ये आठ दिवसांत चार महिन्यांचा पाणीसाठा

खडकवासला जलप्रकल्पात आठ दिवसांत 10.17 टीएमसी पाणीसाठा; पुणेकरांसाठी चार महिन्यांच्या पाणी गरजेसाठी साठा पुरेसा असल्याचा अंदाज.
Read More...

मसाप शाखा नांदेडची नूतन कार्यकारिणी जाहीर

मराठवाडा साहित्य परिषद नांदेड शाखेची 2025-2030 कार्यकालासाठीची नवी कार्यकारिणी बिनविरोध निवडून आली. अध्यक्षपदी बालाजी इबितदार, कार्यवाह प्रा. महेश मोरे
Read More...

साहित्य, समाज आणि संस्कृतीसाठी डॉ. सबनीस यांचे योगदान अमूल्य – शरद पवार  

डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांचे गौरवोद्गार. साहित्य, समाजप्रबोधन आणि नवी पिढी घडवण्याचे कार्य अधोरेखित. 
Read More...

ग्राम पंचायतींना प्लास्टिकमुक्त करणार – जयकुमार गोरे

  ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी निर्मल वारीच्या शुभारंभ प्रसंगी ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन केले
Read More...