Maharashtra floods 2021| दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचे प्रदर्शन करावे

Maharashtra floods 2021 मुंबई : राज्यातील सुमारे 15 जिल्ह्यात अतिवृष्टीमुळ आलेल्या महापुराचा फटका (Maharashtra floods 2021) बसला आहे. हजारो नागरिकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्याला हजारो हातांचे बळ लागेल. लोकांनी आपली घरे, व्यवसाय, संसार, कपडे-धान्य गमावले आहे. (People lost their homes, businesses, worlds, clothes and food)  त्यांना सढळ हातांनी मदत व्हायला हवी. (They need generous help.) राज्य सरकार मदत करीतच असून, खास करून आपल्या प्रिय दिल्लीश्वरांनी यावेळी आपल्या दिलदारीचे प्रदर्शन करावे, अशी विनंती वजा मागणी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून (Saamana editorial) केली आहे.

 

 

 

 

सामना अग्रलेख – आता गरज दिलदारीची!

 

 

Local ad 1