Lok Sabha elections । भजपने लोकसभा निवडणुकीच्या दिशेना टाकले पहिले पाऊल ! राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख जाहीर

नांदेडची जबाबदारी व्यंकटराव पाटील गोजेगावर यांच्यावर तर लातूरची दिलिप देशमुखांवर

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State President of Bharatiya Janata Party Chandrasekhar Bawankule) यांनी गुरुवारी राज्यातील सर्व 288 विधानसभा निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली. त्याबरोबरच त्यांनी राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघाचे (48 Lok Sabha constituencies in Maharashtra) ही निवडणूक प्रमुख जाहीर केले आहेत. त्यामुळे ही घोषणा भाजपने लोकसभा निवडणुकीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल म्हणून पाहिजे जात आहे. (BJP has taken the first step towards the Lok Sabha elections)

 

 

नियुक्त केलेले निवडणूक प्रमुख आणि कंसात लोकसभा मतदार संघ योगेश सागर -Yogesh Sagar (मुंबई उत्तर), अमित साटम – Amit Satam (मुंबई उत्तर पश्चिम), भालचंद्र सिरसाट – Bhalchandra Sirsat (मुंबई उत्तर पूर्व), पराग अळवणी (मुंबई उत्तर मध्य), प्रसाद लाड – Prasad Lad (मुंबई दक्षिण मध्य), मंगलप्रसाद लोढा – Mangalprasad Lodha (मुंबई दक्षिण), वियन शस्त्रबुद्धे (ठाणे), मधुकर मोहपे (भिवंडी), शशिकांत कांबळे (कल्याण), नंदकुमार पाटील (पालघर), प्रशांत ठाकूर (मावळ), सतीश धारप (रायगड), प्रमोद जठार ( रत्नागिरी-सिंद्धुदुर्ग), धनंजय महाडिक (कोल्हापूर), सत्यजित देशमुख (हातकणंगले), दिपक शिंदे (सांगली), अतुल भोसले (सातारा), विक्रम देशमुख (सोलापूर) प्रशांत परिचारक (माडा), नितिन काळे (धाराशिव).

 

भाजपने जाहिर केलेल्या 288 विधानसभा निवडणूक प्रमुखांचे नावे जाणून घ्या..!

 

दिलीप देशमुख (लातूर), राजेंद्र मस्के (बीड), व्यंकटराव पाटील गोजेगावकर (नांदेड), समीर राजूरकर (औरंगाबाद), विजय औताडे (जालना), रामप्रसाद बोर्डीकर (परभणी), रामराव वडकुते (हिंगोली), केदा नानाजी अहेर (नाशिक), बाळासेहब सानप (दिंडोरी), राजेंद्र गोंदकर (शिर्डी), बाळासाहेब वाकडे (अहमदनगर), डाॅ.राधेश्याम चौधरी (धुळे), तुषार रंधे (नंदूरबार), जयंत डेहनकर (अमरावती), नितीन भुतडा (यवतमाळ-वाशिम), विजय शिंदे (बुलढाणा), अनुप धोत्रे (अकोला), सुमित वानखेडे (वर्धा), प्रविण दटके (नागपूर), आरविंद गजभिये (रामटेक), किसन नागदेवे (गडचिरोली), प्रमोद कडू (चंद्रपूर), विजय शिवनकर (भंडारा-गोंदिया), मुरलीधर मोहोळ (पुणे), राहूल कुल (बारातमी) आणि महेश लांडगे (शिरूर) यांची घोषणा करण्यात आली आहे.

Local ad 1