पुणे : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (National horticulture mission) सन २०२३-२४ अंतर्गत फळे, फुले, मसाला (Fruits, Flowers, Spices) लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, विदेशी फळे, आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी (Exotic fruits, Mango, Chiku, Orange and Mosambi) याकरीता क्षेत्र विस्तार कार्यक्रम प्राप्त झाला असून जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे (District Superintendent Agriculture Officer Sanjay Kachole) यांनी केले आहे. (Who can benefit from Integrated Horticulture Development Campaign?)
अभियानाअंतर्गत घटक निहाय अनुदान