महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका विषयी महत्वाची माहिती..

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा (Local Self-Government Elections) विषय सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरु (Case started in Supreme Court) आहे. त्यातच डिसेंबर, जानेवारीमध्ये (December, January) निवडणूक प्रक्रिया पारपडेल, असे वृत्त  अनेक माध्यमांतून प्रसिद्ध  झाले. त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने मोठा खुलासा केला (Chief Minister’s office disclosed) आहे. (Important information about Municipal, Zilla Parishad elections) 

 

नगरपालिका ख्यमंत्री कार्यालयाने मोठा खुलासा केला आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. (Important information about Municipal, Zilla Parishad elections)

मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त (Administrator Appointed) केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा (State Election Commission) आहे. त्यामुळे राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार आहे असे काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. (Important information about Municipal, Zilla Parishad elections)

Local ad 1