उन्हाळी सुट्टी जाहिर, कधीपासून आणि किती दिवस असणार सुट्टी जाणून घ्या..

Important news for students : उन्हाळा आला अन् परीक्षा संपल्या की, विद्यार्थ्यांना उन्हाळ्या सुट्टींचे वेध लागले होते. आता राज्य प्राथमिक शिक्षण संचालयाने राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांची सन २०२३ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ सुरू करण्यासंदर्भात आदेश जारी केला आहे. त्यात शाळा सुरु करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना दिल्या आहेत. (Important news for students Summer Sutti Zahir, 43 days vacation)

 

  • मंगळवार दि. ०२ मे, २०२३ पासून उन्हाळी सुद्टी लागू करुन सदर सुट्टीचा कालावधी बुधवार दि. १४ जून, २०२३ पर्यत ग्राहाय धरण्यात येवून पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या मध्ये गुरुवार दि. १५ जून, २०२३ रोजी शाना सुरू करण्यात येतील, तसेचथ जून महिन्यातीलविदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा शुक्रवार दि. ३० जुन, २०२३ रोजी सुरू होतील.  (Important news for students Summer Sutti Zahir, 43 days vacation)
  • प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचा निकाल दि. २९ एप्रिल २०२३ रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत जाहिर करया, तथापि तो निकाल विद्यार्थी/ पालकापर्यत पोहोचवण्याची जबाबदारी संबंधीत शाळेची राहील. शाळातून उन्हाब्याची व दिवाळीची दीर्थ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांच्या परवानगीने घ्यावी.
  • बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाथा अधिकार अधिनियम २००९ मधील परिशिष्टामध्ये शालेय कामकाजाचे किमान दिवस. (Important news for students Summer Sutti Zahir, 43 days vacation)
     अ) इ. १ ली ते ५ वी साठी किमान २०० कार्यदिन / प्रत्येक शैक्षणिक वर्षात प्रत्थक्ष अध्यापनाचे किमान ८०० घडयाळी तास.
ब) इ. ६ वी ली ते ८ वी साठी किमान २२० कार्यदिन / प्रत्येक शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष अध्यापनाचे किमान १००০ घडयाळी तास निक्चित केले आहेत. त्यान्सार कामाचे दिवस होणे आवश्यक आहे.
  •  माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षतील सर्व प्रकारच्या एकूण सट्ट्या उपरोक्त सूचनानुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षमिध्ये प्राथमिक व उच्य प्राथनिक शाळा सुरू ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.
Local ad 1