खा. चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपांचे वाटप (Distribution of tree)
कंधार : नांदेड लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार येथे भारतीय जनता युवा मोर्च्याच्या (Bharatiya Janata Paksha Yuva Morcha) वतीने शेतकऱ्यांना वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. (Distribution of tree saplings on the occasion of MP Chikhlikar’s birthdayः )
खासदार चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोचार्च्याच्या वतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने कंधार येथे खासदार चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात विविध कार्यक्रम आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी भारत मातेचे पुजन करून 101 वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. (Distribution of tree saplings on the occasion of MP Chikhlikar’s birthday)