...
Browsing Category

जिल्हा परिषद

Pune ZP election । पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी होणार चुरस ; आध्यक्षपदाचे आरक्षण घ्या जाणून 

आठ वर्षांनंतर पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुलं झाले आहे. माजी अध्यक्ष प्रदीप कंद यानंतर हे पद सर्वसाधारण गटासाठी उपलब्ध आहे.
Read More...

ZP Elections 2025 । जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. ठाणे, कोल्हापूर, सांगलीसह कोणत्या जिल्ह्यात कोणते आरक्षण मिळाले ते जाणून घ्या.
Read More...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नवे आरक्षण ; 2002 पासूनची चक्राकार पद्धत संपुष्टात

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2025 साठी नवे आरक्षण जाहीर. 2011 च्या जनगणनेवर आधारित नियमांनुसार SC, ST, OBC व महिलांसाठी किती गट राखीव आहेत ते जाणून घ्या.
Read More...

शेतकऱ्यांचे संकट वाढले ; पावसाअभावी पेरणी रखडली

राज्यात २७ जून २०२५ अखेर केवळ ७.६६ लाख हेक्टरवरच पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ५०% कमी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
Read More...

Mhada Lottery 2025 Pune : परवडणाऱ्या सदनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

MHADA पुणे अंतर्गत 2025 मध्ये परवडणाऱ्या घरांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. पात्र नागरिकांनी त्वरित अर्ज करा. (mhada lottery 2025 pune registration online)
Read More...