पुणे महापालिकेचा अजब कारभार ; सिद्धेश्वर घाटा जवळील पूल पाडला पण राडारोडा मुठा नदीपात्रातच ठेवला !
ओंकारेश्वर मंदिराजवळील मुठा नदीवरील पूल महापालिकेने हटवला असला तरी त्याचा राडारोडा अजूनही नदीपात्रात टाकलेला आहे. त्यामुळे प्रवाहात अडथळा निर्माण होऊन जलपर्णी अडकत आहेत. pune…
Read More...
Read More...