कॅम्पमध्ये अथर्व हॉस्पिटलचे अभिनेता स्वप्निल जोशींच्या हस्ते उद्घाटन

पुणे : कॅम्प भागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट (Chhatrapati Shivaji Maharaj Market) जवळ प्रसिद्ध पाइल्स सर्जन डॉ.संदीप अगरवाल (Piles Surgeon Dr. Sandeep Agarwal) यांच्या अथर्व हॉस्पिटलचे (Atharva Hospital) उद्घाटन मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्निल जोशी (Actor Swapnil Joshi) यांच्या हस्ते करण्यात आले. (Atharva Hospital inaugurated by actor Swapnil Joshi)

 

 

अथर्व हॉस्पिटल च्या उद्घाटनानंतर अभिनेते स्वप्निल जोशी म्हणाले, येथे भाषण देणे महत्त्वाचे नाही. मी असे मानतो की, “माझी दोन कुटुंब असून, एक मी काम करत असलेल ठिकाण आणि दुसरं माझं कुटुंबच आहे. अथर्व हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज दोन कुटुंब एकत्र आले आहेत. त्याचा आनंद आहे. अथर्व हॉस्पिटल, डॉ.संदीप अगरवाल आणि अथर्व हॉस्पिटल च्या संचालिका डॉ. स्निग्धा अगरवाल यांना शुभेच्छा. पाईल्स सारख्या आजारावर उपचार करण्यासाठी असा सुसज्ज अथर्व हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. (Atharva Hospital inaugurated by actor Swapnil Joshi)

माझ्या पहाण्यात असा कोणता दुसरा हॉस्पिटल नाही. अथर्व हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक रुग्ण ठणठणीत बरा होऊन जावे, आज 40 बेडची संख्या भविष्यात 400 बेडचे अथर्व हॉस्पिटल व्हावे, अशी प्रार्थना मी देवाकडे करतो”, असे स्वप्निल जोशी म्हणाला. (Atharva Hospital inaugurated by actor Swapnil Joshi)

यावेळी बोलताना डॉ. अगरवाल म्हणाले की, कॅम्प भागातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मार्केट शेजारी सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेले अथर्व हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पेडन्स ऑटो मेझरमेंट तंत्रज्ञानाने सध्या मूळव्याधीवरील उपचार अगदी सोपा झालेला आहेे. त्याच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया बिन टाक्यांची, कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता 10 ते 15 मिनिटांत होऊ शकते. त्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये राहावे लागत नाही आणि त्यादिवशीच रुग्णाला घरी जाण्याची परवानगी चिकित्सकांद्वारे मिळते. दुर्बिणीद्वारे चेक करता येते. त्यामुळे या दुर्धर आजारापासून सहजसोप्या तरीही प्रभावी उपचार पद्धतीने मुक्तता मिळवता येते, अशी सुविधा अथर्व हॉस्पिटमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. (Atharva Hospital inaugurated by actor Swapnil Joshi)

Local ad 1