UPSC च्या अंतिम यादीत सारथीचे १७ विद्यार्थी चमकले

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) 2022 चा निकाल जाहीर झाला आहे. त्यात छत्रपती शाहू महाराज  संशोधन, प्रशिक्षण  व मानव विकास संस्था (सारथी) पुणे संस्थेचे प्रायोजित 17 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत, अशी माहिती सारथी चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे (Sarathi Managing Director Ashok Kakade) यांनी दिली. (17 students of Sarathi Sanstha cleared the UPSC exam)

 

 

सारथी  पुणे मार्फत UPSC 2022 मुख्य  परीक्षा आणि मुलाखतीसाठी  39 विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य करण्यात आले होते.  त्या विद्यार्थ्यांपैकी  17 विद्यार्थी️ UPSC 2022 च्या अंतिम यादीत झळकले आहेत. (17 students of Sarathi Sanstha cleared the UPSC exam)

 

 

नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 383 ग्रामपंचायत सदस्य अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

यशस्वी  विद्यार्थी : जरड प्रतिक अनिल (पुणे), ऋषिकेश हनमंत शिंदे (सांगली), अर्पिता अशोक ठुबे (ठाणे), सोहम सुनील मांढरे (पुणे), मंगेश पिराजी खिलारी (अहमदनगर), सागर यशवंत खर्डे (अहमदनगर), आशिष अशोक पाटील (कोल्हापूर), शशिकांत दत्तात्रय नरवाडे (धाराशिव), स्वप्नील चंद्रकांत बागल (हिंगोली), लोकेश मनोहर पाटील (जळगाव), प्रतीक्षा संजय कदम (सातारा), मानसी नानाभाऊ साकोरे (पुणे), करण नरेंद्र मोरे (सातारा), शिवम सुनिल बुरघाटे (अमरावती), शिवहार चक्रधर मोरे (नांदेड), राजश्री शांताराम देशमुख (अहमदनगर), महारुद्र जगन्नाथ भोर (अहमदनगर) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (17 students of Sarathi Sanstha cleared the UPSC exam)

 

Jared Pratik Anil (Pune), Rishikesh Hanmant Shinde (Sangli), Arpita Ashok Thube (Thane), Soham Sunil Mandhare (Pune), Mangesh Piraji Khilari (Ahmednagar), Sagar Yashwant Kharde (Ahmednagar), Ashish Ashok Patil (Kolhapur), Shashikant Dattatray Narwade (Dharashiv), Swapnil Chandrakant Bagal (Hingoli), Lokesh Manohar Patil (Jalgaon), Pratishka Sanjay Kadam (Satara), Mansi Nanabhau Sakore (Pune), Karan Narendra More (Satara), Shivam Sunil Burghate (Amravati), Shivahar Chakradhar More (Nanded), Rajshree Shantaram Deshmukh (Ahmednagar), Maharudra Jagannath Bhor (Ahmednagar)

Local ad 1