...

(The number of corona victims) कोरोनाच्या बळींची संख्या नऊ हजारांपेक्षा आधिक

पुणे : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, पुणे शहर आणि जिल्ह्यातील (Pune corona) परिस्थिती गंभीर आहे. रविवारी 3200 पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात उपचारादरम्यान 25 नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूंची संख्या 9 हजार 413 वर पोहोचली आहे. (The number of corona victims in Pune city and district is more than nine thousand)
 

रुग्णांमध्ये रोज होणारी ही वाढ आणि मृत्युदार चिंताजनक असल्याचे साथरोग तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. रविवारी दिवसभरात पुणे शहरात 1740 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर दिवसभरात 858 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 845 रुग्णांची भर पडली असून, ग्रमीण भागात 502 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. (The number of corona victims in Pune city and district is more than nine thousand)

पुण्यात लॉकडाऊन नाही, पुणे शहरात रात्रीची संचारबंदी, पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू, लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी, 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद, हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार

corona
Local ad 1