Pune Zilla Parishad । आरोग्य विभागातील 171 रिक्त पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी उरले काही तास

अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस

Pune Zilla Parishad । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (National Health Mission) प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद पुणे (Primary Health Center Rural Hospital, Upazila Hospital, District Hospital, Pune Zilla Parishad)  येथील विविध संवर्गाची ११ महिने २९ दिवसांकरीता तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर पदभरती (Recruitment on contract basis) केली जात आहे. (Pune Zilla Parishad. Recruitment for 171 Vacancies in Health Department)

 

 

Umang mobile app । उमंग मोबाईल अ‍ॅपवरही मिळणार डिजिटल सातबारा

 

अर्ज करण्यासाठी आज रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज करता येईल. अधिक माहितीकरीता www.Zppune.org संकेतस्थळा भेट द्या. अर्ज करण्यासाठी मंगळवार (सहा जून) हा शेवटचा दिवस आहे. (Pune Zilla Parishad. Recruitment for 171 Vacancies in Health Department)

 

 

 

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविव अकरा प्रकारचे पदे ही तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर भरली जात आहेत. त्यात दंत चिकित्सक (Dentist) पाच पदे, जिल्हा सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी (Monitoring and Evaluation Officer) आणि वित्त व लेखाधिकारी (Finance and Accounts Officer) प्रत्येकी एक, कार्यक्रम समन्वयक (पीपीपी समन्वयक), लसीकरण क्षेत्र सनियंत्रक (Vaccination Controller) चार, साफ नर्स, एल.एच.व्ही, पेडियाट्रिक नर्स 134 पदे (Saaf Nurse, LHV, Pediatric Nurse) , सांख्यिकी अन्वेषकस एएनएम २२, फॅसिलिटी मॅनेजर आणि डायलिसिस (Dialysis) टेक्निशिअन प्रत्येकी एक असे एकूण 171 जागा भरल्या जाणार आहेत. (Pune Zilla Parishad. Recruitment for 171 Vacancies in Health Department)

 

Local ad 1