कँटोन्मेंटमधील प्रश्न सोडविण्यासाठी यंदा परिवर्तन आवश्यक : रमेश बागवे

पुणे : कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना रोज वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. १० वर्षांत वाहतुकीची समस्या जटिल झाली आहे. घोरपडी…
Read More...

महायुतीचे सरकार हे कँटोन्मेंटच्या विकासातील अडसर : काँग्रेस उमेदवार रमेश बागवे यांची टिका

पुणे :  मी पाच वर्षे येथे आमदार आणि मंत्री असताना जे काम केले ते भाजपच्या दोन आमदारांना दहा वर्षांत जमले नाही. दहा वर्षांत भाजपच्या आमदारांनी काम केले नाही तसेच निधी आणला नाही. दहा…
Read More...

‘पुनीत बालन ग्रुप’चा पैलवान सिकंदर शेख 2024 चा रुस्तुम-ए-हिंद

पुणे ; 'पुनीत बालन ग्रुप'चा खेळाडू असलेल्या 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेखने ('Maharashtra Kesari' Sikandar Sheikh) पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत बाजी मारत रुस्तुम-ए-हिंद हा मानाचा किताब…
Read More...

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची 71 ठिकाणी छापेमारी ;  २४ लाख रुपयांची दारू जप्त

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क, पुणेच्या भरारी पथक क्र.१ आणि क्र. ३ यांच्याकडून अवैधरीत्या गावठी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक आदी…
Read More...

नांदेड लोकसभेसाठी 19 लाख तर विधानसभेसाठी तब्बल इतके लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

नांदेड : महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण टप्प्याची सुरूवात झाली आहे. नऊ विधानसभेसाठी 165 उमेदवार मैदानात आहेत. तर नांदेड जिल्ह्यात याचवेळी…
Read More...

पुण्यात रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीला मतदान न करण्याची घेतली प्रतिज्ञा !

पुणे । निवडणुकीत आमचे मत निळा झेंडा आणि बाबासाहेबांच्या विचारांना आहे. सन्मानपूर्वक वागणूक न देणाऱ्या महायुतीला मतदान न करण्याचा निर्धार पुणे शहरातील आरपीआय (आठवले) पक्षाच्या वतीने…
Read More...

राज्य उत्पादन शुल्क विभागाची दमदार कामगिरी ; ८४३ व्यक्तींना अटक

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Assembly General Election) पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने (State Excise Department) १ ऑक्टोबर २०२४ पासून ९२३…
Read More...

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली ; काँग्रेसच्या मागणीला यश : रोहन सुरवसे-पाटील

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश दिले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी शुक्ला यांच्या…
Read More...

नांदेड लोकसभेसाठी 19 तर जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघासाठी 165 उमेदवार रिंगणात

नांदेड ः नांदेड पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघाराचा आज शेवटचा दिवस होता. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 39 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 20 उमेदवारांनी आपले…
Read More...

Maharashtra Assembly Elections । विधानसभा निवडणुकी संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी केली मोठी घोषणा…

Maharashtra Assembly Elections। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २० ते ३० जागांवर उमेदवार देऊ अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानंतर आता त्यांनी राज्यातील २५ जागा निश्चित…
Read More...