...

JEE Advanced 2025: बाकलीवाल ट्युटोरियल्स चे टॉप 1000 मध्ये 16 विद्यार्थ्यांची घोडदौड

बाकलीवाल ट्युटोरियल्सने पुन्हा एकदा सिद्ध केलं

पुणे, JEE Advanced 2025 च्या निकालांमध्ये बाकलीवाल ट्युटोरियल्स (BT) ने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. संस्थेच्या कुशल थरानी याने देशात AIR 149, तर सोहन चिलेकर याने AIR 276 मिळवले. दोघांनीही देशपातळीवर स्पर्धा करत संस्थेच्या यशात मोलाची भर घातली. JEE Advanced 2025 मध्ये बाकलीवाल ट्युटोरियल्सने पुन्हा एकदा सिद्ध केलं की पुण्याच्या शैक्षणिक नकाशावर संस्थेचा ठसा स्पष्ट आहे. केवळ निकालांपुरतं नाही, तर गुणवत्तेच्या दृष्टीने बाकलीवाल हे नाव आजही विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास संपादन करत आहे. (jee advanced 2025 bakliwal tutorials top1000 results)

 

 

 

Top Performers Snapshot

AIR 149 – कुशल थारानी
AIR 276 – सोहन चिलेकर
16 विद्यार्थी – टॉप 1000 मध्ये
49 विद्यार्थी – टॉप 3000 मध्ये
अनेक विद्यार्थी – टॉप 5000 आणि 10000 मध्ये

 

 

jee advanced 2025 bakliwal tutorials top1000 results

 

यशाचं गमक काय?

बाकलीवाल ट्युटोरियल्सचा निकाल म्हणजे केवळ आकडे नव्हेत. त्यामागे आहे संस्थेचा संकल्पनात्मक स्पष्टता देणारा अभ्यासक्रम, अनुभवी शिक्षकवर्ग, आणि मूल्याधारित मार्गदर्शन प्रणाली. विद्यार्थ्यांना वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या चाचण्या, वैयक्तिक शंका निरसन सत्रे आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण याचा फार मोठा फायदा झाल्याचे सांगण्यात येते.

 

संचालक वैभव बाकलीवाल म्हणाले : “जेईई परीक्षेसारख्या कठीण स्पर्धेत आमच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली कामगिरी ही अत्यंत अभिमानास्पद आहे. टॉप 1000, 3000, 5000 श्रेणींमधील विद्यार्थ्यांची संख्या ही आमच्या संस्थेचा दर्जा आणि पुण्यातील शैक्षणिक नेतृत्व दर्शवते.”

 

पुण्यातील आघाडीची संस्था का?

IIT-JEE साठी फोकस्ड कोचिंग
प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन
नियमित प्रॅक्टिस टेस्ट्स
अनुभवी व समर्पित शिक्षकवर्ग
मानसिक तयारी साठी प्रेरणादायी शिबिरे

 

Local ad 1