Shivaji Maharaj। ‘आझम कॅम्पस’ च्या वतीने कँटोन्मेंट बोर्ड येथे शिवाजी महाराजांना अभिवादन

पुणे : शिवजयंतीनिमित्त ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’(आझम कॅम्पस )च्या वतीने अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, संस्थेचे सचिव प्रा. इरफान शेख  यांच्या हस्ते  पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या आवारातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. (Greetings to Shivaji Maharaj at Cantonment Board on behalf of ‘Azam Campus’)

Exam Admission Card । दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन  डाउनलोड करा

 

 

तनवीर इनामदार, पुणे कॅटोन्मेंट बोर्ड  उपाध्यक्ष सचिन मथुरावाला, माजी नगरसेवक अतुल गायकवाड, वाहिद बियाबानी, विनोद मोगरे, अमित व्होरा, हाजी उस्मान तांबोळी, वहाब शेख, असिफ शेख,जयंत कांगणे उपस्थित होते. (Greetings to Shivaji Maharaj at Cantonment Board on behalf of ‘Azam Campus’)

संवेदनशील व महत्वाच्या “या” ठिकाणी ड्रोनव्दारे चित्रिकरणास बंदी

 

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीसंस्थेचे पदाधिकारी, ‘अवामी महाज ‘ सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरचे विश्वस्त उपस्थित होते. (Greetings to Shivaji Maharaj at Cantonment Board on behalf of ‘Azam Campus’)

 

MPSC परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर

गेली १६ वर्षे ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’(आझम कॅम्पस) च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रेषित महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. संस्थेच्या सर्व शैक्षणिक आस्थापनातील १० हजार  विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यामध्ये सहभागी होतात आणि महामानवाचे मानवतेचे संदेशांचा प्रसार करतात.

Local ad 1