Browsing Category

ताज्या घडामोडी

राज्य शासनाच्या विभागांची ‘दादागिरी’ ; पुणे महापालिकेचे अनेक प्रकल्प रखडले

पुणे महापालिकेचे अनेक प्रकल्प शासन विभागांच्या अडथळ्यांमुळे रखडले. आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत राज्य सरकारकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
Read More...

पुणे विद्यापीठाचे NIRF रँकिंग घसरले ; युवासेनेची व्यवस्थापन परिषदेच्या राजीनाम्याची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा NIRF क्रमांक ३७ वरून ९१ वर गेला. युवासेनेने व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली.
Read More...

पुण्यात महिला पत्रकाराचा विनयभंग ; ढोल-ताशा पथकाच्या सदस्यांवर गुन्हा दाखल 

पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली. पुणे पोलिसांनी ढोल-ताशा पथकातील दोन अनोळखी सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
Read More...

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीने रचना इतिहास : तब्बल 35 तास चालली मिरवणूक 

पुण्यात यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीने 35 तासांचा ऐतिहासिक टप्पा गाठला. मानाच्या गणपतींचे विसर्जन, उत्सवाची आकडेवारी आणि पुणेकरांचा उत्साह जाणून घ्या. 
Read More...

पुण्यात ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण फक्त कागदावरच? सीओईपीचा अहवालाने प्रशासनाची पोलखोल

पुणे गणेश विसर्जन २०२५ दरम्यान सीओईपीच्या ध्वनी मापन अहवालात सरासरी ९२.६ डेसिबल तर खंडूजीबाबा चौकात तब्बल १०९ डेसिबल नोंद. प्रशासनाचे नियोजन फक्त कागदावरच राहिले का, असा प्रश्न निर्माण.
Read More...

राज्यात अतिवृष्टीमुळे १४ लाख हेक्टर शेती बाधित | नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसान

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांतील १९१ तालुके बाधित. राज्यभरातील १४ लाख हेक्टर शेती पाण्याखाली; नांदेड जिल्ह्यात ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसान.
Read More...

महत्त्वाची बातमी: महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सेवांवर 13 ते 16 सप्टेंबरदरम्यान परिणाम

महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ-कोकण ग्रामीण बँकांचे एकत्रीकरणानंतर 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान कोअर बँकिंग प्रणालीचे एकत्रीकरण होणार.
Read More...

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर तुफान हरकती ; नागरिकांचा संताप व्यक्त

पुणे महापालिका निवडणूक प्रभाग रचनेवर ५,४९६ हरकती; नऱ्हे-वडगाव बु. प्रभागातून सर्वाधिक २,०६६ हरकती. वंदना चव्हाण यांनी बहुसदस्यीय प्रभाग रचनेवर टीका केली.
Read More...

पुणे महापालिका निवडणूक : वार्ड रचनेवर आज दुपारी ३ वाजेपर्यंत आक्षेप नोंदवण्याची शेवटची संधी

पुणे महापालिका निवडणुका २०२५ : वार्ड रचनेच्या मसुद्यावर तब्बल २,५०१ आक्षेप नोंदवले गेले. विमाननगर-लोणीकाळभोर वार्डात सर्वाधिक ७०७ आक्षेप.
Read More...

पुणे महापालिकेत 30 ते 46% कमी दरांनी निविदा ; कामाचा दर्जा धोक्यात?

पुणे महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत होणाऱ्या गडबडीवर लगाम लावण्यासाठी आयुक्तांनी विशेष समिती गठित केली आहे. रस्ते दुरुस्तीच्या निविदा 30 ते 46% कमी दराने आल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत…
Read More...