रायगड जिल्ह्यात दरड कोसळली ; 35 जणांचे मृतदेह काढले बाहेर (Raigad landslides)
रायगड : जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या तळई गावात (Talai Village) 35 घरांवर दरड कोसळली असून यात 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Read More...
Read More...