हडपसर ते यवत उड्डाणपूल प्रकल्पाला गती ; २२ ऑगस्टला निविदा उघडणार
पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर ते यवत सहापदरी फ्लायओव्हर प्रकल्पाला गती; २२ ऑगस्ट २०२५ रोजी निविदा प्रक्रिया. तळेगाव-चाकण चौपदरीकरणासह इतर प्रकल्पांची माहिती.
Read More...
Read More...