स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये पुण्याचा कितवा नंबर असेल ?

स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 मध्ये पुणे शहराने 10 वे स्थान मिळवले. दुसरीकडे प्रदूषणाचे प्रमाण अजूनही जास्त असल्याने स्थिती चिंताजनक.
Read More...

महिला पत्रकाराचा विनयभंग प्रकरणी दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग प्रकरणी दोन ढोल-ताशा पथक सदस्यांना अटक. न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
Read More...

baba bhide bridge । भिडे पूल वाहतुकीसाठी आज रात्रीपासून बंद  

पुणेतील भिडे पूल वाहतुकीसाठी आज रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पूलाचे काम पुन्हा सुरू होणार
Read More...

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत २०० कोटींचा घोटाळा – आमदार रोहित पवारांचा आरोप

अजित पवार घोटाळा, पुणे बाजार समिती भ्रष्टाचार, रोहित पवार आरोप, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, २०० कोटींचा घोटाळा, शेतकरी लूट बाजार समिती, जी-५६ व्यवहार घुले परिवार, महाराष्ट्र…
Read More...

महाराष्ट्र सरकार इलेक्टोरल बाँडच्या देणगीचं ऋण फेडतंय?

मेघा इंजिनिअरिंगला ९४ कोटींचा दंड १७ लाखांवर कमी ; सरकार इलेक्टोरल बाँडच्या देणगीचे ऋण फेडतंय का? असा सवाल रोहित पवारांचा महसूलमंत्र्यांना.
Read More...

राज्य शासनाच्या विभागांची ‘दादागिरी’ ; पुणे महापालिकेचे अनेक प्रकल्प रखडले

पुणे महापालिकेचे अनेक प्रकल्प शासन विभागांच्या अडथळ्यांमुळे रखडले. आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत राज्य सरकारकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
Read More...

पुणे विद्यापीठाचे NIRF रँकिंग घसरले ; युवासेनेची व्यवस्थापन परिषदेच्या राजीनाम्याची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा NIRF क्रमांक ३७ वरून ९१ वर गेला. युवासेनेने व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली.
Read More...

पुण्यात महिला पत्रकाराचा विनयभंग ; ढोल-ताशा पथकाच्या सदस्यांवर गुन्हा दाखल 

पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली. पुणे पोलिसांनी ढोल-ताशा पथकातील दोन अनोळखी सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
Read More...

पुणेकरांचा वाढता कल पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे

यंदाच्या गणेशोत्सवात पुणेकरांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे वाढता कल दिसून आला. 6.5 लाखांहून अधिक मूर्तींचे विसर्जन झाले, तर 1.78 लाखांहून अधिक मूर्ती दान करण्यात आल्या.
Read More...

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीने रचना इतिहास : तब्बल 35 तास चालली मिरवणूक 

पुण्यात यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीने 35 तासांचा ऐतिहासिक टप्पा गाठला. मानाच्या गणपतींचे विसर्जन, उत्सवाची आकडेवारी आणि पुणेकरांचा उत्साह जाणून घ्या. 
Read More...