(TB and leprosy survey) राज्य शासनाच्या अडचणीत वाढ ; टीबी आणि कुष्ठरोगाच्या सर्वेक्षणावर आशा स्वयंसेविकांचा बहिष्कार
पुणे ः टीबी आणि कुष्ठरोगाचा सर्वेक्षण केले जाणार असून, त्याची जबाबदारी स्वयंसेविकांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, गेल्यावर्षी केलेल्या सर्वेक्षणाचा मोबदला म्हणून चार महिन्यासाठी 1000 रुपये दिले जाणार होते. परंतु अजुनही काही जणांचे अजूनही पैसे मि्ळाले नाहीत. तर आशा व गटप्रवर्तकांना दिले जाणारे मानधन हे तुटपुंजे आहे. तसेच कामाचे ट्रेनिंगचा काहीही भत्ता आणि चहा, नाष्टा देखिल नाही. त्यामुळे सर्वेक्षणाच्या कामावर आशा स्वयंसेविकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती श्रीमंत घोडके यांनी दिली. Asha volunteers boycott TB and leprosy survey
Volunteers have been assigned to survey TB and leprosy. However, one thousand rupees was to be paid for the survey conducted last year. But some have not yet received the money. The honorarium paid to Asha and Group promoters is meager. Also work training allowance and tea, no breakfast. Therefore, Asha Swayamsevaks have decided to boycott the survey work, informed Shrimant Ghodke.
टीबी आणि कुष्ठरोगाचा सर्वेक्षणाचे काम चार महिने करायचे आणि त्याचा मोबदला म्हणून केवळ एक हजार रुपये घ्यायचे. तेही लवकर पैसे मिळत नाहीत. काही तालुक्यात गेल्या वर्षाचे पैसे आजूनही मिळाले नाहीत. आणि जे पुरुषाचे चेकअप करायचे असते, त्यासाठी पुरुष जोडीदार असायला हवा. परंतू ते पण दिले जात नाही. त्यासाठी आशांनाच सांगितले जाते. तुम्ही तुमच्या़ घरातील पुरुष घ्या, आशा स्वयंसेविका वर खूप दबाव टाकला जात आहे. म्हणजे यांच्याकडे लाभार्थ्यांचे काम करायला पण कोणी माणूस नाही. TB and leprosy is surveyed for four months and only Rs. But still some talukas have not received last year’s money. And a person must have a male partner to do the checkup. But it is not paid. You take the men in your house, there is a lot of pressure on the Asha volunteers. That is, they have no one to do the work for the beneficiaries.