nanded corona update | नांदेड जिल्ह्यात 10 व्यक्ती कोरोना बाधित

nanded corona update | नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 226 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 9 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 असे एकुण 10 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीत नांदेड मनपा 3 (Nanded Municipal Corporation), नांदेड ग्रामीण 1, मुदखेड 2, देगलूर 1, हिमायतनगर 1, लातूर 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे हदगाव तालुक्यात अंतर्गत 1 बाधित आढळला आहे. (10 persons infected with corona in Nanded district)

 

 

नांदेड मनपा  (Nanded Municipal Corporation) अंतर्गत गृह विलगीकरणातील 4 बाधितांना उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 903 एवढी झाली असून यातील 1 लाख 160 बाधितांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. (10 persons infected with corona in Nanded district)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) विष्णुपुरी येथे 3, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 42, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरणात 6 असे एकुण 51 व्यक्ती उपचार घेत आहेत. (10 persons infected with corona in Nanded district)
Local ad 1