Ujani Ai Campus Data Center उजनी जलाशयातील प्रस्तावित AI कॅम्पस, डेटा सेंटर आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी पाणीवापर, पर्यावरणीय परिणाम, पाणी ताळेबंद व स्थानिकांच्या हक्कांचा सविस्तर अहवाल द्यावा, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed