...

रस्त्यावरील माईलस्टोन चे रंग काय सांगतात? – जाणून घ्या रस्त्यांच्या प्रकारांची ओळख

प्रवास करताना रस्त्यावरील माईलस्टोनचे रंग पाहून आपण रस्त्याचा प्रकार ओळखू शकतो. काळा-पांढरा, पिवळा-पांढरा, हिरवा-पांढरा व लाल-पांढऱ्या रंगांचे अर्थ जाणून घ्या.