Purandar Airport News : घरासह फळबागांचेही मिळणार वेगळे पैसे; प्रशासनाचा सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचा ‘प्लॅन’!

पुण्यातील पुरंदर विमानतळासाठी जमिनीला प्रति एकरी १.५ कोटी रुपये दर निश्चित. ४ मेपासून भूसंपादन मोबदला वाटप सुरू होणार असून ६००० कोटींचा निधी उभारला जाणार आहे.