पुणे ZP चा मास्टर प्लॅन : 10वीपर्यंत वर्ग आणि 100 स्मार्ट लॅब्स

पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये दहावीपर्यंत वर्ग सुरू होणार. 100 आधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय; विद्यार्थ्यांना मोठा फायदा.