पुणे ZP कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक; सभापतींना व्यासपीठावर स्थान नाही

पुणे जिल्हा परिषद शाळा उद्घाटन कार्यक्रमात मानपानावरून वाद. पदाधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक, अजित पवार यांचा फोटो नसल्यानेही नाराजी. संपूर्ण बातमी वाचा.