Pune ZP Budget 2026-27: ‘कौशल्य सेतू’ ते सायन्स पार्क ; शिक्षणाला सुपर बूस्ट

पुणे जिल्हा परिषद अर्थसंकल्प 2026-27 मध्ये AI शिक्षण, सायन्स पार्क, HPV लसीकरण आणि महिला सक्षमीकरणावर भर. जाणून घ्या संपूर्ण माहिती.