Pune water tanker demand। उन्हाळ्याआधीच पुण्यात पाणीटंचाई ; टँकरची मागणी झपाट्याने वाढली

पुण्यात उन्हाळ्याची सुरुवात होताच पाण्याची टंचाई वाढली असून फेब्रुवारी महिन्यात ४६ हजार ०६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. उपनगरांमध्ये टँकरवरील अवलंबित्व वाढत असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट.