व्हिडीओ : पुण्यात पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू असलेल्या पबवर धाड

पुण्यातील विमाननगर येथे पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असलेल्या विनापरवाना पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. ५० युवक-युवती ताब्यात, १७८ विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त.