Pune School News : पुण्यातील 13 अनधिकृत शाळांची यादी जाहीर ; पालकांना प्रवेश न घेण्याचे आवाहन
Pune School News पुणे महापालिकेने शहरातील 13 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली. 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी पालकांना विनाअनुमती शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed