टँकर अपघातांवर लगाम : पुणे मनपा आणणार कडक नियम, SCADA सक्तीचे

पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय; टँकर अपघात रोखण्यासाठी SOP आणि SCADA अनिवार्य. अनधिकृत होर्डिंग, गोठे आणि नालेसफाईवरही कारवाई.