BJP Lotus Operation : पुणे शिवसेना (UBT) मुक्त; भाजपचे ‘लोटस ऑपरेशन’
PMC Election 2025 पुणे महापालिका निवडणुकीआधी शिवसेना (UBT) ला मोठा धक्का. 2017 मध्ये निवडून आलेले सर्व 10 माजी नगरसेवक वेगवेगळ्या पक्षांत, एकही ठाकरे गटात शिल्लक नाही. भाजपचे ‘लोटस ऑपरेशन’ यशस्वी.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed