पुणे–सातारा महामार्गावरील दुभाजकांची बेकायदेशीर तोडफोड; दोषींवर गुन्हे दाखल करा – रोहन सुरवसे

पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावर कात्रज ते खंबाटकी घाटदरम्यान दुभाजक तोडून अनधिकृत जोडरस्ते तयार केल्याचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी दुरुस्ती व दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.