पुण्यात मोठी अ‍ॅक्शन: प्रदूषण करणारे RMC आणि हॉटमिक्स प्लांट शहराबाहेर !

पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय; RMC आणि हॉटमिक्स प्लांट शहराबाहेर हलविण्याचे आदेश. प्रदूषण करणाऱ्या प्लांट्सवर तातडीने कारवाई होणार.