पुण्यात राजकीय भूकंप? महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना वेग

नगर परिषद निकालानंतर पुण्यात राजकीय हालचालींना वेग. महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण. सुप्रिया सुळे यांची भूमिका निर्णायक ठरणार?