पुणे महापालिका अर्थसंकल्प २०२६-२७ : १२ तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर बजेट मंजुर

पुणे महानगरपालिकेच्या १५,६६९ कोटींच्या अर्थसंकल्पाला १२ तासांच्या चर्चेनंतर मंजुरी. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या बजेटवर विरोधकांची ‘आकडेफुगी’ म्हणून टीका.