MHTIMES EDITORIAL | विषारी दारूकांड : मृत्यूंची जबाबदारी कोण घेणार ?

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी गावठी दारूमुळे 25 जणांचा मृत्यू झाला तर 22 अधिकारी निलंबित. अवैध दारू विक्री, प्रशासनाचे अपयश आणि गरीबांचा बळी यावर संपादकीय विश्लेषण. (pune pimpri toxic liquor case editorial)