Pune Pimpri Chinchwad illicit liquor case विषारी दारूमुळे पुणे-पिंपरी चिंचवड हादरले !
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी स्पिरिटयुक्त गावठी दारू प्यायल्याने १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे. मुख्य आरोपी योगेश वानखेडेला पोलिसांनी अटक केली आहे. Pune Pimpri Chinchwad illicit liquor case
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed