Pune Municipal Election 2026 । ईव्हीएम बंद, शाई पुसली, बोगस मतदान! पुणे निवडणुकीत मोठा गोंधळ !

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ईव्हीएम बंद पडणे, मतदार यादीतील गोंधळ, शाई पुसण्याचे प्रकार आणि बोगस मतदानाचे आरोप. संपूर्ण रिपोर्ट व मतदान आकडे.